शिवसेना आमदार रमेश यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी पोटनिवडनुक जाहीर झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष या निवडणुकीकडे लागल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकसून मुरंजी पटेल यांना. मात्र ,निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वे सर्वा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला आवाहन केल आणि राज यांनी पत्राद्वारे विनंती देखील केली होती. त्यानंतर या निवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.
#Shivsena #BJP #BalasahebThackeray #AndheriVidhanSabha #RameshLatke #RutujaLatke #HWNewsMarathi